शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

नाशिक : नाशिक दौरा अर्धवट सोडून राज ठाकरे मुंबईकडे, चर्चांना उधान

नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे पुन्हा मैदानात; उद्यापासून तीन दिवस नाशकात मुक्काम

मुंबई : ‘मनसे’चा राज्यस्तरीय मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

महाराष्ट्र : महायुतीच्या बैठकीत PM नरेंद्र मोदींकडून राज ठाकरेंचा उल्लेख; आमदारांना दिला सल्ला

महाराष्ट्र : राज ठाकरे की उद्धव ठाकरे?; देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या

महाराष्ट्र : महापालिका निवडणुकीत भाजप - मनसे एकत्र येणार? मंत्री शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्र : राज ठाकरेंवर बोचरी टीका, मनसे-भाजपा युतीला विरोध; शिवसेना आमदारानं मांडलं परखड मत

महाराष्ट्र : युती झाली तर ठीक अन्यथा महापालिका स्वबळावरच; मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांचे संकेत

मुंबई : “राज ठाकरेंचा वापर बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी केला गेला”; संजय राऊतांची टीका

मुंबई : मी त्यांच्याकडे बघत नाही; मनसेबाबत विचारताच आदित्य ठाकरेंचा खोचक टोला