शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

पुणे : '...तेव्हा आमच्यावर केसेस टाकू नका' राज ठाकरेंचा मंत्री सामंत यांना मिश्कील टोला 

फिल्मी : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर पोहचली 'शिवतीर्था'वर, राज ठाकरेंना दिलं लग्नाचं निमंत्रण

महाराष्ट्र : बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाच कसा? राज ठाकरेंच्या प्रश्नावर विखे-पाटलांचे प्रत्युत्तर

मुंबई : पंचतारांकित हॉटेलमधून बसून जनतेची नाळ समजणार नाही; आशिष शेलार यांचा राज ठाकरे यांना टोला

मुंबई : ...तर निवडणुका न लढवलेल्या बऱ्या; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा संताप, निकालाबद्दल काय म्हणाले?

महाराष्ट्र : राज ठाकरेंचा विधानसभा निकालांवर संशय, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : “सुपुत्राच्या पराभवाचे चिंतन करा, पहाटे ५ पासून कामाला लागा”; कुणी केली राज ठाकरेंवर टीका?

महाराष्ट्र : काँग्रेससोबत येण्यासाठी राज ठाकरेंना 'या' नेत्याने दिला मैत्रीचा हात; म्हणाले, लोकशाही वाचवणे आपली जबाबदारी...

मुंबई : तुमचं नरेटिव्ह जनतेला पटतच नाही म्हणून जरा डोकावून...; मित्र म्हणत भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : शरद पवारांचा शिलेदार घेणार राज ठाकरेंची भेट; EVM विरोधातील लढा तीव्र करणार, म्हणाले...