शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : ...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं

मुंबई : “कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली

मुंबई : “...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, मतदारयादीची लपवाछपवी का?”; राज ठाकरेंची आयोगाला विचारणा

महाराष्ट्र : मतदार यादीतील बदलाचा विषय आमच्या कार्यकक्षेत नाही; विरोधकांच्या आरोपांवर राज्य निवडणूक आयुक्ताचं उत्तर

मुंबई : BMC Elections: मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घ्या; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी

महाराष्ट्र : राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर

महाराष्ट्र : राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”

महाराष्ट्र : अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?

महाराष्ट्र : राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!