शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

मुंबई : “महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार”; मनसे युतीवर संजय राऊत स्पष्टच बोलले

मुंबई : ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, दोघं भाऊ, फक्त एक फोन अन्...

महाराष्ट्र : शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोन भाषांचा आदेश लवकरात लवकर जारी करा: राज ठाकरे

पुणे : राज ठाकरे ९ जून रोजी पुणे दौऱ्यावर;मनसेच्या शहर संघटनेत फेरबदल होणार

महाराष्ट्र : सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...: राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र

मुंबई : “आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

पुणे : मनसे-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम? पुण्यात मनसेची महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी

मुंबई : “राज ठाकरे आहेत, तोपर्यंत कुणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत”; मनसे नेते थेट बोलले

नाशिक : ‘ते’ अकरा वाजता आले अन सवा वाजता परतले, दोन तासांच्या दौऱ्याचे ‘राज’ कायम..!

महाराष्ट्र : 'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान