शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

ठाणे : विधानसभा, महापालिका निवडणुकीत मनसेला गाजर

मुंबई : कमळावर लढा असा आग्रह धरला नाही; राज ठाकरेंचा दावा भाजपाने खोडून काढला

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल विचारताच चंद्रकांत खैरे यांनी हात जोडले अन्...; एकच वाक्य बोलले

कल्याण डोंबिवली : राज ठाकरेंकडून भाजपला बिनशर्त पाठिंबा; राजू पाटलांची भूमिका काय? सविस्तर सांगितलं!

महाराष्ट्र : मनसेचे इंजिन गंजले; त्यांचे समर्थन गद्दारी, बंडखोरी अन् पक्षचोरीला; शरद पवार गटाकडून टीका

महाराष्ट्र : “मनसेच्या येण्याने महायुतीची ताकद वाढली, जागा जिंकण्यात मोठे योगदान राहील”: श्रीकांत शिंदे

महाराष्ट्र : भविष्यात शिवसेना-मनसे अधिक ताकदीनं पुढे जाताना दिसेल; संजय शिरसाटांचा दावा

मुंबई : “एवढाच स्वाभिमान असेल तर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा”; मनसे नेत्याचे आव्हान

राजकारण : राज ठाकरेंची लाईन आधीच क्लिअर होती | Supriya Sule on Raj Thackeray | Lok Sabha | Lokmat

महाराष्ट्र : “राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा म्हणजे ‘उठ दुपारी-घे सुपारी’ हा प्रकार”; ठाकरे गटाचा टोला