शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण

Raigad Irshalwadi Landslide Incident रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक असलेल्या इर्शाळवाडी इथं दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. अतिवृष्टीमुळे इर्शाळगडाच्या उंच माथ्यावर भूस्खलन झाले. याठिकाणी ४०-५० घरांची आदिवासी लोकांची वस्ती होती. बुधवारी १९ जून २०२३ रोजी रात्री ११ च्या सुमारास याठिकाणी ही दुर्घटना घडली. त्यात अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. 

Read more

रायगड : 'आई, बाबा नाही आले, आम्ही शाळेत झोपलो होतो'; दरड दुर्घटनेत बचावलेल्या मुलाने सांगितला घटनाक्रम

रायगड : इर्शाळवाडी इथं शोधकार्य युद्धपातळीवर; मुख्यमंत्री शिंदेंसह ४ मंत्री घटनास्थळी

रायगड : ८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना फोन

रायगड : Irshalwadi Landslide: ‘खूप पाऊस पडला, डोंगर कोसळला, त्याच्याखाली माझी…’ आजींना शोक अनावर

नवी मुंबई : इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली भेट

रायगड : मन पिळवटून टाकणारी दुर्घटना; अजित पवारांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतला आढावा

रायगड : एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत दाखल; मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

रायगड : मोठी दुर्घटना! रायगडमध्ये भूस्खलन, १०० जण अडकले; NDRF पथके अन् मंत्रीही पोहोचले

रायगड : इर्शाळवाडी दुर्घटना: देवेंद्र फडणवीस यांनी जीवित आणि वित्तहानीबाबत दिली महत्त्वाची माहिती

रायगड : इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू