शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राफेल डील

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.

Read more

पिंपरी -चिंचवड : भाजपाही राफेलचे उत्तर जनतेसमोर जाऊनच देणार: विश्वास पाठक 

राष्ट्रीय : मनोहर पर्रीकर जळूप्रमाणे खुर्चीला चिकटलेत,काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

गोवा : पणजीत राफेल प्रकरणी भाजप मोर्चाला हिंसक वळण

गोवा : राफेलवरून गोव्यात राडा; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

ठाणे : राफेलवरुन मोदींवर टीका ही बौद्धिक दिवाळखोरीच : विश्वास पाठक

मुंबई : कॉंग्रेसच्‍या प्रदेश आणि मुंबई कार्यालयासमोर भाजपाची निदर्शने, राहुल गांधी यांचा केला निषेध

राष्ट्रीय : राफेलवरून सत्ताधारी, विरोधकांमध्ये खडाजंगी

गोवा : पर्रीकर सुखोई विमानांसाठी अनुकूल असताना राफेल व्यवहार का केले?, रमाकांत खलप यांचा सवाल 

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत मोदींना झोपू देणार नाही- राहुल

मुंबई : राफेलवरून भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना पहिल्यांदाच न्यायालयानं फटकारले- मोदी