शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राफेल डील

राफेल लढाऊ विमानाची निर्मिती फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हीएशन कंपनीने केली आहे. तब्बल 1,912 किलोमीटर प्रति तास हा या विमानाचा सर्वाधिक वेग आहे. या विमानाच्या खरेदीवरून काँग्रेसने मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मात्र मोदी सरकारकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.

Read more

सोलापूर : देशाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच राफेलचा करार - श्वेता शालिनी

पुणे : राफेल चौकशीसाठी काँग्रेस रस्त्यावर, संसदीय चौकशीची मागणी

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट करा

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : राफेल प्रकरणी काँग्रेसकडून दिशाभूल : श्‍वेता शालिनी यांचा आरोप

पुणे : राफेल विमान खरेदीची संयुक्त संसदिय समितीमार्फत चौकशी करावी : काँग्रेसची मागणी 

सांगली : राफेल घोटाळाप्रश्नी काँग्रेसचे सांगलीत धरणे

नांदेड : राफेलच्या आरोपामुळे भाजपा बेजार

छत्रपती संभाजीनगर : ‘गली गली मे शोर है.... देशका चौकीदार चोर है’

नागपूर : नागपुरात राफेल घोटाळ्यावर काँग्रेस आक्रमक 

मंथन : राफेलचा बोभाटा ; पीकविम्याचाही दावा खोटा !