शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आर अश्विन

भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin  418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत झुंजवले; टीम इंडियाला विजयापासून वंचित ठेवले

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : नशिबानं आर अश्विनला विकेट मिळाली, न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या कृतीवर भडकली टीम इंडिया 

क्रिकेट : IND vs NZ 1st Test: आर. अश्विननं करून दाखवलं! हे तर यंदा कोहली, पुजारा, रहाणेलाही नाही जमलं

क्रिकेट : IND Vs NZ, 1st Test: अक्षर-आश्विनच्या फिरकीचा कहर, भारताची न्यूझीलंडवर आघाडी, दुसऱ्या डावात मात्र अडखळत सुरुवात

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : अक्षर पटेलची कमाल, १२६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; 'बापू'नं न्यूझीलंडला गाशा गुंडाळायला लावला  

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : अम्पायरच्या चुकीचा टीम इंडियाला फटका; आर अश्विन अन् नितीन मेनन यांच्यात झाला राडा 

क्रिकेट : IND vs NZ : न्यूझीलंडवरील ट्वेंटी-२० मालिका विजयानंतर रात्रभर सुरू होतं सेलिब्रेशन, पण टीम इंडियाचे ५ खेळाडू राहिले दूर, जाणून घ्या कारण

क्रिकेट : IND vs NZ, 3rd T20I Live Update : कर्णधार बदलूनही न्यूझीलंडला नाणेफेक जिंकता नाही आली, टीम इंडियानं प्लेइंग इलेव्हनमध्ये केले दोन बदल

क्रिकेट : IND vs NZ, 2nd T20I Live Updates : राहुल द्रविड झाला खूश, हर्षल पटेल, आर अश्विन चमकले; भारतीय गोलंदाजांनी किवींना बॅकफूटवर फेकले

क्रिकेट : T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: काय सांगताय..., आर अश्विनला एक विकेट घेण्यासाठी पाच वर्ष लागली; पाहा ही आकडेवारी