शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

सखी : श्रीवल्ली रश्मिका मंदानाची ३१ हजारांची ऑर्गेंझा सिल्क साडी, महागड्या ऑर्गेंझा सिल्कची काय खास बात?

फिल्मी : Video : श्रीवल्ली तुला थंडी वाजत नाही का?; शॉर्ट पँटमुळे रश्मिका मंदाना झाली ट्रोल

फिल्मी : VIDEO : गरीब लेकरं मागत होते पैसे, अ‍ॅक्ट्रेसनं केलं असं कृत्य; लोक भडकले

फिल्मी : Video: स्वीटू अन् शकुलाही पडली पुष्पाची भुरळ; 'श्रीवल्ली'वर केला अफलातून डान्स

फिल्मी : अल्लू अर्जुन आणि रश्मिका नव्हते 'पुष्पा'साठी पहिली पसंत, 'या' ६ स्टार्सने नाकारला होता आधी सिनेमा

फिल्मी : गलती से मिस्टेक...! ‘पुष्पा’तील ‘या’ 5 मोठ्या चुका तुमच्या लक्षात आल्या का?