शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

सांगली : 'पुष्पा स्टाईल' रक्तचंदनाची तस्करी, २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन जप्त; मिरजेत पोलीस आणि वन विभागाची कारवाई

फिल्मी : अबब! पुष्पा-२ साठी अल्लू अर्जुन 'इतकं' मानधन घेणार? समोर आला मोठ्ठा आकडा

फिल्मी : 6 व्या आठवड्यातही ‘Pushpa’चाच धुमाकूळ! अल्लू अर्जुनच्या या सिनेमानं ‘बाहुबली’लाही मागे टाकलं

फिल्मी : Chala Hawa Yeu Dya | Pushpa-Srivalli SPOOF : भाऊचा 'फुसका'राज अन् 'श्रेया'वल्लीची अतरंगी लव्हस्टोरी

फिल्मी : ‘श्रीवल्ली’चं ओरिजनल व्हर्जन कोणी गायलं माहितीये? अल्लू अर्जुनने खास त्याच्यासाठी लिहिली पोस्ट

फिल्मी : चॅलेंज! फोटोत खिशात हात ठेवून उभा असलेला हा चिमुकला आज सिनेसृष्टीवर करतोय राज्य, ओळखा पाहू कोण आहे तो ?

फिल्मी : Allu Arjun sweetest welcome from Daughter: अल्लू अर्जुन १६ दिवसांनी परतला घरी, लेकीने केलं 'गोड स्वागत'; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल Aww, So Cute!

फिल्मी : यांचंही कौतुक व्हायला हवं..! ‘पुष्पा’तील या व्हिलनला या मराठमोळ्या कलाकाराने दिलाय आवाज

फिल्मी : फायर हैं..फायर! भाऊ कदमने केलं 'पुष्पा'ला कॉपी; फोटोने लावली सोशल मीडियावर आग

फिल्मी : Pushpa आधी या हॉलिवूडसाठी सिनेमाला दिलाय Shreyas Talpadeने आवाज | Lokmat Filmy