शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

मुंबई : Sanjay Raut: झुकेंगे नही... 'पुष्पा' चित्रपटातील डायलॉग अन् संजय राऊतांची डरकाळी

सखी : Allu Arjun dance: लग्नाच्या पंगतीत दोस्तांचा श्रीवल्ली डान्स; पाहा हातात प्लेट घेऊन नाचणारे अल्लू अर्जून, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : ट्रेंड फॉलो न करता संजनाने 'श्रीवल्ली'वर केलं हटके Reel; चाहत्यांना आवडतोय तिचा हा नवा अंदाज

सोशल वायरल : मराठी झालं..हिंदी झालं आता 'श्रीवल्ली'चं भोजपुरी व्हर्जन पाहिलंत का?... तुम्हीही म्हणाल 'पागल कईले बा!' 

सखी : पुष्पा सिनेमात समंथा प्रभूने घातलेल्या मिरर वर्क ब्लाऊजचा नवा ट्रेंड, फक्त ५०० रूपयांत सुंदर पर्याय

फिल्मी : Oo Antava Anupam Kher: 'हम आपके हैं कौन'च्या गाण्याला 'ऊ अंटावा'चा तडका; अनुपम खेर यांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ; तुम्हीही पोट धरून हसत सुटाल

फिल्मी : ‘पुष्पा म्हणजे बकवास सिनेमा...’; अल्लू अर्जुनच्या सिनेमावर भडकले पद्मश्री गरिकापति नरसिम्हा राव 

फिल्मी : 'पुष्पा'मधील समांथाच्या 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकली अमृता खानविलकर, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : Allu Arjun : सर्वात जास्त फॉलो केला जाणारा स्टार बनला अल्लू अर्जुन, रजनीकांतलाही टाकलं मागे

फिल्मी : ‘पुष्पा’ची चर्चा थांबेना! ‘श्रीवल्ली’चं काश्मिरी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ व्हायरल