शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : Social Viral: लग्नात पुष्पहार घालताना म्हटला, 'मै झुकेगा नही'; घडलं असं की, Video व्हायरल

फिल्मी : रश्मिका मंदाना की प्रिया वाॉरिअर? आज नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'या' चिमुकलीला ओळखलं का?

सोशल वायरल : Viral Video: पुष्पाची क्रेझ आता परदेशातही, पॅरीसमध्ये सामी सामी गाण्यावर थिरकला डान्सर

फिल्मी : Allu Arjun Birthday: स्रेहावर पहिल्याच नजरेत भाळला होता अल्लू अर्जुन...पण ‘लव्हस्टोरी’त अचानक आला होता ट्विस्ट

फिल्मी : झुकेगा नहीं म्हणणारा ‘पुष्पा’ अखेर झुकलाच..; ट्राफिक पोलिसाने ठोठावला 700 रूपयांचा दंड...!!

फिल्मी : पुष्पा स्टार Allu Arjunने थाटात साजरा केला लेकाचा बर्थ डे, पाहा सेलिब्रेशनचे Inside Photos

अहिल्यानगर : डाव फसताच चंदन चोरांची 'पुष्पा' स्टाईलने ग्रामस्थांवर दगडफेक

भंडारा : फ्लावर समझे क्या... १५० किलो का ‘पुष्पा’ है मै!

सोशल वायरल : Viral Video: चिंपांझीवरही चढला पुष्पाचा फिव्हर, अल्लु अर्जुनची स्टेप कॉपी करत 'श्रीवल्ली'वर धरला ठेका

फिल्मी : Puspa 2: पुष्पा-२ मध्ये समंथा रुथ प्रभूला या बॉलिवूड अभिनेत्रीने केलं रिप्लेस? नाव वाचून बसेल धक्का