शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ला लागला ब्रेक?; चित्रीकरण मध्यावर रखडलं

फिल्मी : तोंडात सिगार आणि डोळ्यावर गॉगल, नवीन लूकमध्ये दिसला Allu Arjun; नेटकरी म्हणाले - 'फायर है पुष्पा २ न्यू लूक'

फिल्मी : अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा २'मध्ये बॉलिवूडच्या या अभिनेत्याची वर्णी, चित्रपटाबाबत आणखी मोठी अपडेट आली समोर

फिल्मी : WHAT..! 'पुष्पा २'मधून पुन्हा विजय सेतुपतीची लागली नाही वर्णी, कारण वाचून व्हाल हैराण

राष्ट्रीय : Teak timber smuggling: स्लीपर बसमधून 'पुष्पा' स्टाईल तस्करी; IFS अधिकाऱ्याच्या जाळ्यात अडकले आरोपी

फिल्मी : ‘Pushpa ’साठी करावी लागणार बरीच मोठी प्रतीक्षा! ‘या’ दिवशी रिलीज होतोय सिनेमा....!!

फिल्मी : 'पुष्पा'तील अल्लू अर्जुनचं उदाहरण देत आर. माधवननं अक्षयवर साधला निशाणा, त्यावर खिलाडी कुमार म्हणाला..

फिल्मी :  डबल धमाका! ‘ Pushpa 2’मध्ये होणार या साऊथ सुपरस्टारची धमाकेदार एन्ट्री, चाहते क्रेझी

फिल्मी : अरे हा तर वडापाव झाला..., ‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने वाढवलं इतकं वजन, पाहून चाहतेही थक्क

फिल्मी : ‘श्रीवल्ली’च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘Pushpa 2’च्या मेकर्सनी घेतला इतका मोठा निर्णय!!