शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये होणार साई पल्लवीची एन्ट्री? साकारणार ही भूमिका

फिल्मी : पुष्पा राज! 750 कोटीत विकले होते RRRचे राईट्स, अल्लू अर्जुनने 'Pushpa 2'साठी मागितली मोठी रक्कम

फिल्मी : Pushpa 2: 'पुष्पा २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Dasara Teaser : साऊथ सुपरस्टार नानीला पाहून 'पुष्पा'ला विसराल...! 'दसरा'चा धमाकेदार टीझर एकदा पाहाच...!!

फिल्मी : Pushpa 2मधून रश्मिका मंदाना बाहेर?, श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार साऊथची ही प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : 'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली...' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, झालं व्हायरल

फिल्मी : Pushpa 2 : डबल धमाका! ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुनसोबत झळकणार साऊथचा ‘हा’ सुपरस्टार!!

फिल्मी : Pushpa 2 Update: 'पुष्पा २'मध्ये सलमान खानच्या सिनेमातील खलनायकाची एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार फाइट

फिल्मी : Dunki-Pushpa 2: अल्लू अर्जुन शाहरुख खानशी भिडणार; 'डंकी' आणि 'पुष्पा-2' एकाच दिवशी रिलीज होणार

फिल्मी : Pushpa 2: अल्लू अर्जुननं 'पुष्पा 2' संदर्भात चाहत्यांना दिली नवीन अपडेट, म्हणाला...