शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : घटस्फोट घेतेस मग आयटम साँग्स कसले करतेस; 'ऊ अंटावा'साठी समंथला झाला होता जबर विरोध

फिल्मी : रुकेगा नहीं! अल्लू अर्जुनने पापाराझींना इग्नोर करत दाखवला अ‍ॅटिट्यूड; नेटकरी म्हणाले- शाहरुख पण इतका...

फिल्मी : रुकेगा नहीं! 'पुष्पा २' चा टिझर येतोय... तारीख ठरली; अल्लू अर्जुनचा 'बर्थ डे' ठरणार स्पेशल

फिल्मी : पुष्पानंतर अल्लू अर्जुन झाला मालामाल, बॉलिवूडमध्ये डेब्यूसाठी घेतली जबदरस्त रक्कम; प्रभासला ही टाकलं मागं

फिल्मी : Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये होणार साई पल्लवीची एन्ट्री? साकारणार ही भूमिका

फिल्मी : पुष्पा राज! 750 कोटीत विकले होते RRRचे राईट्स, अल्लू अर्जुनने 'Pushpa 2'साठी मागितली मोठी रक्कम

फिल्मी : Pushpa 2: 'पुष्पा २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : Dasara Teaser : साऊथ सुपरस्टार नानीला पाहून 'पुष्पा'ला विसराल...! 'दसरा'चा धमाकेदार टीझर एकदा पाहाच...!!

फिल्मी : Pushpa 2मधून रश्मिका मंदाना बाहेर?, श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार साऊथची ही प्रसिद्ध अभिनेत्री

फिल्मी : 'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली...' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, झालं व्हायरल