शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : Pushpa 2 : रश्मिका मंदानानं सुरू केलं 'पुष्पा २'चं शूटिंग, श्रीवल्लीनं शेअर केला सेटवरील व्हिडीओ

फिल्मी : अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा २'च्या टीमच्या बसचा अपघात, प्रवासादरम्यान घडली दुर्घटना

फिल्मी : Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या चित्रपटात रणवीर सिंगची एन्ट्री, या भूमिकेत दिसणार अभिनेता

फिल्मी : Pushpa 2 : बदला घेण्यासाठी येतोय भंंवर सिंह...! 'पुष्पा २'च्या सेटवरील फोटो आला समोर

फिल्मी : मराठमोळ्या 'पुष्पा'ची साऊथमध्ये एन्ट्री; पहिल्यांदाच झळकणार दाक्षिणात्य सिनेमात

फिल्मी : Pushpa 2 : बाबो..! ना ट्रेलर, ना प्रमोशन...; तरिही रिलीजआधीच ‘पुष्पा २’च्या हिंदी व्हर्जनने कमावले इतके कोटी...!!

फिल्मी : Exclusive : 'पुष्पा'मध्ये अल्लू अर्जुनचा आवाज बनलेल्या श्रेयस तळपदेनं 'पुष्पा २'बाबत दिली नवीन अपडेट, म्हणाला...

राष्ट्रीय : नव्या जमान्यातला पुष्पा! मुख्यमंत्र्यांच्या बाजुला बसून लाकूड चोर भरपेट जेवला, सेल्फीही घेतला; कोणाल खबरही लागली नाही...

फिल्मी : Pushpa-The Rule : बाबो! ‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने घेतले ‘इतके’ कोटी, आकडा वाचून थक्क व्हाल

फिल्मी : Pushpa 2: कानात झुमके, गळ्यात लिंबांच्या माळा..., समोर आलं 'पुष्पा २'चं पोस्टर; अल्लू अर्जुनचा रौद्रावतार