शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ची रिलीज डेट बदलणार? सिनेमासंदर्भात मोठं अपडेट

फिल्मी : Pushpa 2च्या रिलीज आधी रश्मिका मंदानाचा तिसऱ्या सीक्वलबाबत खुलासा, म्हणते - या कथेला...

फिल्मी : 'पुष्पा २'मध्ये दारू आणि पान ब्रँडची जाहिरात करण्यास अल्लू अर्जुनने दिला नकार, नाकारली करोडोंची ऑफर

फिल्मी : 'अ‍ॅनिमल'नंतर आता 'पुष्पा २'ची तयारी करणार रश्मिका मंदाना, लवकरच करणार शूटिंगला सुरूवात

फिल्मी : 'पुष्पा' फेम अभिनेता जगदीश प्रतापला अटक, महिलेच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

फिल्मी : Pushpa 2 साठी अल्लू अर्जुननं मानधन न घेण्याचा घेतला निर्णय, तरीही कमावणार इतके कोटी

फिल्मी : 'पुष्पा'नंतर वधारला अल्लू अर्जुनचा भाव; मानधनात केली 17 पटीने वाढ, एका दिवसासाठी चार्ज करतोय इतके रुपये

फिल्मी : National Award 2023 : अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान, 'पुष्पा'च्या 'त्या' कृतीने जिंकली सर्वांची मनं

फिल्मी : हिंदीनंतर नसीरुद्दीन शहांचा साऊथ चित्रपटांवर निशाणा, म्हणाले, 'RRR, पुष्पा कधीच नाही पाहणार'

फिल्मी : 'पुष्पा.. झुकेगा नहीं साला' स्टाईलमध्ये मादाम तुसांमध्ये बसवणार अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा