शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : 'अंगारो सा' गाण्यावर थिरकल्या सुकन्या मोने, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : 'अंगारो सा' गाण्यावर अप्पीबरोबर थिरकला सिंबा, डान्स पाहून चिमुकल्याचं कराल कौतुक

फिल्मी : Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर

फिल्मी : 'सारं काही तिच्यासाठी'मधील मंजू आणि बंधूवर 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; रिल चर्चेत

फिल्मी : मराठी अभिनेत्याला 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; समुद्रकिनारी डान्स करत दाखवली 'पुष्पा' स्टाइल

फिल्मी : श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- सबसे कातिल...

फिल्मी : चिमुकल्या सिंबापुढे अल्लू अर्जुन फेल; साईराजने केला 'सामी'वर भन्नाट डान्स

फिल्मी : ईशाने फॉलो केला ट्रेंड! श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यात दाखवला मराठमोळा ठसका, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : ड्रेसची लुंगी अन् 'अंगारों सा' गाण्यावर डान्स, श्रीवल्लीवरही भारी पडली मराठमोळी अप्सरा

फिल्मी : 'अंगारो सा' गाण्याची ऐश्वर्या-अविनाश नारकर यांनाही भुरळ, डान्स पाहून पुष्पा आणि श्रीवल्लीला विसरून जाल