शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

सोशल वायरल : Viral Video: जन्माला येताच बाळाने मारली 'पुष्पा' स्टाईल; स्वॅग पाहून अल्लू अर्जुनलाही धक्का बसेल

फिल्मी : ऐश्वर्या नारकरचा श्रीवल्ली लूक व्हायरल; व्हिडीओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

सोशल वायरल : Viral Video: पुष्पा चित्रपटातील श्रीवल्लीवर वऱ्हाड्यांनी धरला ठेका, पण नाचून नाचून कंबरच लचकली

फिल्मी : Pushpa फेम दक्षायिणीला नेटकरी म्हणाला होता 'आंटी', अभिनेत्रीनं बोल्ड फोटो शेअर करून केली बोलती बंद

सोलापूर : पुष्पाच्या गाण्यावर थिरकल्या सोलापुरातील महिला; जाणून घ्या काय होतं नेमकं कारण

क्राइम : 'पुष्पा' स्टाइलने करत होते दारूची तस्करी, टॅंकर पाहून चक्रावून गेले पोलीस

फिल्मी : Pushpa Srivalli Viral Video : पुष्पाच्या श्रीवल्ली शेजारी 'हा' कोण बरं उभा राहिलाय.. पाहा तुम्हाला ओळखता येतोय का?

फिल्मी : 'रंग माझा वेगळा'मधील दीपावर 'पुष्पा' फिव्हर!, व्हिडीओत मजेशीर अंदाजात दिसली अभिनेत्री

जरा हटके : 'पुष्पा'चं 'टॉम अँड जेरी' व्हर्जनही आलं! Video पाहून पोट धरुन हसाल...

फिल्मी : रश्मिका मंदाना प्रेम आणि लाइफ पार्टनरबाबत काय म्हणाली? कसा हवाय तिला पार्टनर?