शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : ‘Pushpa 2’मध्ये फहाद फासिलच्या जागी अर्जुन कपूरची एन्ट्री? निर्मात्यानं केला मोठा खुलासा

सखी : रश्मिका मंदाना म्हणते कामही सांभाळा, कुटुंबालाही वेळ द्या सोपं नसतं; मी जमवलं..पण...

फिल्मी : VIDEO: अल्लू अर्जून पत्नी अन् मुलीसह सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत, साधेपणानं पुन्हा जिंकलं सर्वांचं मन!

फिल्मी : 'पुष्पा' फेम सामंथा रुथ प्रभू १२ दिवसांपासून गायब! गंभीर आजारामुळे आहे परदेशात?

फिल्मी : अबब..! पुष्पा फेम Allu Arjun जाहिरातीतून कमावतो इतके कोटी, आकडा पाहून व्हाल थक्क!

फिल्मी : VIDEO : ‘सामी सामी’वर थिरकरणाऱ्या चिमुकलीची रश्मिका मंदानाही झाली फॅन; म्हणाली, क्युटी तू... 

फिल्मी : साउथनंतर हॉलिवूडमध्ये अभिनयाचा डंका वाजवण्यासाठी 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुन सज्ज

फिल्मी : Ganeshostav 2022: यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळाला 'पुष्पा' फिव्हर, अल्लू अर्जुनच्या स्टाईलचे बाप्पाही झाले फॅन

फिल्मी : Pushpa 2 Star Fees:अल्लू अर्जुननं घेतलेल्या मानधनाचा आकडा वाचून येईल भोवळ; पण अभिनेत्रीला मिळाले इतकेच पैसे

फिल्मी : Allu Arjun : 'पुष्पा'नंतर अल्लू अर्जुनचा वधारला भाव, बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला मिळेना अभिनेत्याची डेट