शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : Oo Antava Anupam Kher: 'हम आपके हैं कौन'च्या गाण्याला 'ऊ अंटावा'चा तडका; अनुपम खेर यांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ; तुम्हीही पोट धरून हसत सुटाल

फिल्मी : ‘पुष्पा म्हणजे बकवास सिनेमा...’; अल्लू अर्जुनच्या सिनेमावर भडकले पद्मश्री गरिकापति नरसिम्हा राव 

फिल्मी : 'पुष्पा'मधील समांथाच्या 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकली अमृता खानविलकर, व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : Allu Arjun : सर्वात जास्त फॉलो केला जाणारा स्टार बनला अल्लू अर्जुन, रजनीकांतलाही टाकलं मागे

फिल्मी : ‘पुष्पा’ची चर्चा थांबेना! ‘श्रीवल्ली’चं काश्मिरी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ व्हायरल

सोशल वायरल : Pushpa Fever : नवरदेवाच्या 'अंगात' आला 'पुष्पा', म्हणाला - मैं झुकूंगा नहीं! आणि मग....

फिल्मी : Pushpa Fever on Marathi Stars : मराठी स्टार्सवरही 'पुष्पा'चा जबरदस्त फिव्हर Mukta Barve, Myra Vaikul

सखी : Samantha ruth prabhus fitness secret : समोर आलं पुष्पा सिनेमात धुमाकूळ घालणाऱ्या समंथाचं फिटनेस सिक्रेट; स्वत:ला इतकं फिट ठेवते कसं?

फिल्मी : धक्कादायक! 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले नाराज

सांगली : 'पुष्पा स्टाईल' रक्तचंदनाची तस्करी, २ कोटी ४५ लाखांचे रक्तचंदन जप्त; मिरजेत पोलीस आणि वन विभागाची कारवाई