शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंजाब किंग्स

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

Read more

किंग्स इलेव्हन पंजाब संघानं २०२१च्या पर्वापूर्वी संघाचे नाव बदलून पंजाब किंग्स असे ठेवले आहे. २००८च्या पर्वाची उपांत्य फेरी यानंतर संघाला आलेख चढ-उताराचा राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs LSG Live : लोकेश राहुलची 'वेगवान' खेळी! गेल, वॉर्नर, विराटला मागे टाकले; लखनौला सन्मानजनक धावा दिल्या करून 

क्रिकेट : IPL 2023 : पंजाब किंग्जने टॉस जिंकला पण कर्णधारच बदलला; सर्वात महागडा खेळाडू करतोय नेतृत्व

क्रिकेट : IPL 2023 : तुम्ही स्वत:साठी खेळाल तर क्रिकेट तुम्हाला 'थप्पड' मारेलच, वीरेंद्र सेहवाग संतापला

क्रिकेट : IPL 2023 : पंजाबविरूद्धच्या विजयानंतर पांड्याला BCCI कडून मोठा धक्का; भरावी लागणार मोठी रक्कम

क्रिकेट : ५६ डॉट बॉल खेळल्यावर कसा विजय मिळेल, पराभवानंतर धवन संतापला, फलंदाजांवर फोडलं खापर

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs GT Live : हार्दिक पांड्या हे काय बोलून गेला! MS Dhoni च्या फॅन्सना राग अनावर; म्हणतो, शेवटच्या षटकापर्यंत.... 

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs GT Live : 'गब्बर' फेल झाला अन् पंजाब किंग्सचा डाव गडगडला; MS Dhoni चा मित्र गुजरात टायटन्सला पावला 

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs GT Live : अम्पायरने केली चिटींग? गुजरात टायटन्ससाठी नियमाची मोडतोड; पंजाब किंग्सला फटका

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs GT: Priety Zinta च्या गालावरची खळी खुलणार; १२९ दिवसांनी 'हा' फलंदाज करतोय 'कमबॅक'!

क्रिकेट : IPL 2023, SRH vs PBKS Live : सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन भडकली, ऑन कॅमेरा कुणाला 'हट रे' म्हणाली? Video Viral