शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : पोर्शे अपघाताच्या तपासाला कलाटणी देण्याचा प्रयत्न, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा संशय

पुणे : Pune Porsche Car Accident: मुलाची बालसुधारगृहातून सुटका नाहीच! मुक्कामात २५ जूनपर्यंत वाढ

पुणे : Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध

पिंपरी -चिंचवड : ७२ सदनिकाधारकांची फसवणूक; पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालवर हिंजवडीत गुन्हा दाखल

पुणे : रक्त नमुना बदल प्रकरणात फेरफार! CCTV फुटेज समोर; तावरे, हाळनोर, घटकांबळे कारागृहात

पुणे : पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली... आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालांची उच्च न्यायालयात धाव

पुणे : Pune: डॉ. तावरे अन् अश्फाक मकानदारमध्ये ५ महिन्यांत ७० कॉल; अवैध धंद्यावरून वसुलीचा संबंध

पुणे : Pune Porsche case: अल्पवयीन मुलाचे ते रक्त आईचेच; फॉरेन्सिक अहवालातून अधिकृत निर्वाळा

पुणे : Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला जामीन नाहीच; १२ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचा कोर्टाचा आदेश

पुणे : कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: अल्पवयीन मुलाच्या रक्तनमुने फेरफारप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक