शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे पोर्श अपघात

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी, १९ मे रोजी एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत दोघांना उडवलं. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन तरुणाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

पुणे : Pune Porsche Car Accident:चौकशी समितीला ‘ससून’कडून बिर्याणीची मेजवानी; चक्क अधिष्ठाता काळेंच्या दालनातच मारला ताव

पुणे : पाेर्शे अपघाताने अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला आणले अडचणीत; भाजपची जागा फिक्स

पुणे : यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका

पुणे : Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

मुंबई : अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप

पुणे : तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...

पुणे : डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,मी लोकप्रतिनिधी असल्याने...

पुणे : आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा; अंजली दमानियांची मागणी

पुणे : 'बाळा'साठी रक्त देणाराही पोलिसांच्या रडारवर; २ डॉक्टरांसह शिपायास ३० मेपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : पुण्यात आणखी एक अपघात! भरधाव ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या तीन महाविद्यालयीन तरुणांना उडविले