शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुणे क्राईम बातम्या

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.

Read more

पुणे : 'आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे', ड्रेनेज लाइनचे काम करणाऱ्यांना माजी नगरसेवकांची मारहाण

पुणे : स्वारगेट प्रकरण : विशेष सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करा

पुणे : रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी तलवारीने मारण्याची धमकी देत पोलिसांना केली धक्काबुक्की

पुणे : स्वारगेट अत्याचार पीडितेचं पोलीस आयुक्तांना पत्र; विशेष सरकारी वकील म्हणून कोणाची मागणी?

पुणे : प्रेमात अडथळा होणाऱ्या पतीचा काटा; हातावरच्या 'ओम'ने त्या मृतदेहाचे गुढ उलघडले, प्रियकर अन् पत्नीला अटक

पुणे : Cyber Crime: शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष; पुणेकरांना एक कोटीचा गंडा

पुणे : Pune: नशेसाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाने १३ दुचाकी जाळल्या; आई म्हणाली, 'तो आमच्या जीवाचं बरं वाईट करेल'

पुणे : झोपडपट्टी पुर्नविकासावरुन २ गटांत हाणामाऱ्या, १७ जणांवर गुन्हा दाखल, ५ जणांना अटक

पुणे : रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका करणाऱ्या आहुजाला आता न्यायालयीन कोठडी

पुणे : 'मी पक्षाचा अध्यक्ष..टी शर्ट काढून मसाज कर नाही तर..' धमकी देणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्याला अटक