शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुणे क्राईम बातम्या

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.

Read more

पुणे : अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक आराेपीवरून महायुतीत जुंपली

पुणे : दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलिस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : मुख्याध्यापिकेच्या चिमुकलीचा विनयभंग; रिक्षावाल्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची छापेमारी, कोटींचे घबाड जप्त

पुणे : दत्तात्रय गाडेच्या पुन्हा पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

पुणे : उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू; पौड फाटा उड्डाणपुलावर अपघात

पुणे : १०४ कामगारांच्या नावे बनावट पीएफ खाती उघडून फसवणूक

पुणे : येरवड्यात मध्यरात्री घरावर कोयत्याने केले वार; सीसीटीव्ही फुटेज आले समोर

पुणे : लग्न जुळलं! तारीख ठरली, नवरीच्या डोक्यात मात्र भलतंच, होणारा नवरा नापसंत म्हणून मर्डरची सुपारी..