शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुणे क्राईम बातम्या

पुणे, महाराष्ट्रातील एक मोठं शहर, आपली सांस्कृतिक वारसा, शैक्षणिक संस्थांची प्रतिष्ठा आणि जलद गतीने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, कोणत्याही मोठ्या शहरासारखेच, पुणेसुद्धा काही गुन्हेगारी समस्यांना तोंड देत आहे. पुण्यातील गुन्हेगारी (Pune Crime) परिस्थिती शहराच्या वाढीसोबत बदलली आहे, ज्यामध्ये काही प्रकारच्या गुन्ह्यांची संख्या वाढली आहे आणि कायदा-व्यवस्था लागू करणाऱ्या उपायांवर लक्ष देण्यात आलं आहे.

Read more

पुणे : Pune Crime : मैत्रिणीला भेटायला आला अन्...; ४ महिन्यांपासून फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला

पिंपरी -चिंचवड : Pune Crime : रावेतमध्ये थरार..! अफू-गुटखा वाहतुकीचा मोठा कट उघड; चालक अटकेत 

पुणे : Pune Crime : सराईत गुन्हेगारांकडून चार गावठी पिस्तुलांसह काडतुसे जप्त

पुणे : जमिनीवर पाडले; तोंडात रुमाल घातला, आजारी ७५ वर्षीय महिलेवर अत्याचार, पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

पुणे : Pune Crime: ससूनमध्ये उपचारासाठी आलेल्यांवर शस्त्राने हल्ला; २ गटात तुफान हाणामारी, तिघांना अटक

पुणे : Pune Crime: मुलीचा विनयभंग; तरुणाला लुटले, महिलेची छेड, विवाहाच्या आमिषाने अत्याचार; पुण्यात गुन्हेगारीच्या ४ घटना

पुणे : Pune Crime : कौटुंबिक वाद,मारहाण अन् ससूनमध्ये खोटं नाटक; पुण्यात तरुण महिलेचा खून,पती अटकेत

पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरण; गणेश काळेच्या खुनासाठी पिस्तूल मध्य प्रदेश-धुळे सीमेवरून आणल्याचे निष्पन्न

पुणे : Pune Crime : पुण्यात अवैध दारूभट्टी पोलिसांकडून उध्वस्त; दोन आरोपींना अटक, ८ हजार लिटर रसायन जप्त

पुणे : Video: क्षणात घडला अपघात;नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात कोसळली; काच फोडून चालकाला काढले बाहेर