शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : सीमारेषेवर तणाव वाढला, भारतीय सैन्याकडून पाकिस्तानच्या 5 चौक्या उद्धवस्त

सिंधुदूर्ग : पुलमावा हल्ल्याचा बदला, वेंगुर्ले भाजपकडून जल्लोष

कोल्हापूर : वायूदलाच्या कारवाईबद्दल कोल्हापुरात आनंद व्यक्त

क्रिकेट : India vs Australia 2nd T20 : जेव्हा कॅप्टन कोहली सहकाऱ्यांना विचारतो How's the Josh? 

क्रिकेट : Indian Air Strike on Pakistan: तुमचं नशीब आम्ही ठरवू; गौतम गंभीरचे पाक पंतप्रधानांना सडेतोड उत्तर

संपादकीय : पुलवामाचे प्रत्त्युत्तर

बीड : एअर सर्जिकल स्ट्राईकनंतर बीड जिल्ह्यात जल्लोष

अमरावती : भारत-पाक युद्धात तीन सैनिकांना मिळाले होते वीरचक्र

भंडारा : वायुदलाच्या शौर्याला भंडारेकरांचा सॅल्युट

सिंधुदूर्ग : ‘पुलवामा श्रद्धांजली एक्स्प्रेस’- एसटी चालक संतोष पाटील यांची शहिदांना अनोखी मानवंदना