शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

पुणे : शहीद जवानांची कुटुंबे घेणार दत्तक ; प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पुढाकार

क्रिकेट : ... जेव्हा पंचांना लागली होती दहशतवाद्याची गोळी

सोलापूर : Sunday Intarview; हात मोकळे केल्यास काही तासांत दहशतवादी संपतील : रखमाजी मोरे

पुणे : सैन्यदलाच्या कर्तृत्वावर सत्ताधाऱ्यांचा पाेळी भाजून घेण्याचा प्रयत्न : आनंदराज आंबेडकर

संपादकीय : बालाकोटचा धडा!

मुंबई : दहशतवादी हल्ल्याची भीती; पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट

राष्ट्रीय : विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले, जाणून घ्या 56 तासांत काय काय घडले?

राष्ट्रीय : स्क्वॉड्रन लीडर पत्नीने शहीद पतीला दिला हवाई दलाच्या गणवेशात निरोप, उपस्थितांचे डोळे पाणावले

राष्ट्रीय : शहिदाच्या पत्नीवर दिराशी लग्न करण्यासाठी दबाव, सासरच्यांवर गंभीर आरोप

क्राइम : शहराची लाईफलाईन धोक्यात; इतिहासातील मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता