शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : Pulwama Attack: कॅन्सरग्रस्त आई पाहतेय मुलाची वाट; पुलवामा हल्ल्यात 'तो' झालाय शहीद

राष्ट्रीय : Pulwama Attack: भारतमातेने गमावले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे वीरपुत्र, महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

राष्ट्रीय : पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन फिरतोय -  पंतप्रधान नरेंद्र मोदी 

क्रिकेट : क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही भारताने पाकिस्तानशी खेळू नये; नेटकऱ्यांची तीव्र भावना

अकोला : Pulwama Terror Attack : अकोल्यात पाकिस्तान व दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

राष्ट्रीय : Pulwama Attack: 'सर्जिकल स्ट्राइक'च्याही पुढे जाऊन पाकचा सोक्षमोक्ष लावाः उद्धव ठाकरे

अहिल्यानगर : Pulwama Terror Attack : एक तास अधिक काम करून शहिदांना श्रद्धांजली

राष्ट्रीय : मुलासाठी खेळणी पाठवतो म्हणाला, पण...; आठ महिन्यांपूर्वीच बाबा झालेल्या जवानाला वीरमरण

क्रिकेट : इराणी चषक : शेष भारत व विदर्भ संघाच्या खेळाडूंनी नोंदवला पुलवामा हल्ल्याचा निषेध 

वाशिम : Pulwama Terror Attack : वाशिम जिल्ह्यात निषेध; शहिदांना श्रद्धांजली