शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

सातारा : आम्ही ३०० दहशतवादी मारून बदला घेतला, सातारकरांच्या प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेची चलाखी; पाकिस्तानला 'असा' दिला चकवा!

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan: 'दहशतवाद्यांच्या मुळावर घाव; जवानांच्या शौर्याला सलाम!' 

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan: 1971नंतर पहिल्यांदाच हवाई दलाची पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई

सिंधुदूर्ग : कणकवलीत जवानांच्या कृतीला सलाम, नागरिकांकडून जल्लोष

सोशल वायरल : क्यू हिला डाला ना!... दहशतवाद्यांच्या चिंधड्या उडवल्यावर सोशल मीडियातही धुमाकूळ

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan: 'मिराज 2000'नेच उतरवला पाकिस्तानचा माज; कारगिलनंतर पुन्हा कमाल!

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan: कारगिल युद्ध ते एअर स्ट्राईक; धनोआ यांची दमदार कामगिरी

संपादकीय : हे तर अघोषित अमानवी युद्धच

राष्ट्रीय : पाक नरमला...! शांततेची संधी द्या!