शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

भंडारा : वायुदलाच्या शौर्याला भंडारेकरांचा सॅल्युट

सिंधुदूर्ग : ‘पुलवामा श्रद्धांजली एक्स्प्रेस’- एसटी चालक संतोष पाटील यांची शहिदांना अनोखी मानवंदना

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan Live Updates: गडकरींनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेऊन एअर सर्जिकल स्ट्राइकची दिली माहिती

क्राइम : Indian Air Strike on Pakistan: मुंबई हाय अलर्टवर!; ७ राज्यांना सतर्कतेचा इशारा 

नाशिक : हाऊ इज द जोश : कहा था ना, ये नया हिंदुस्तान हैं; घर में घुसेगा भी... और मारेगा भी...

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan: निर्धास्त झोपा, आम्ही जागे आहोत; पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ट्विटनंतर भारताचे हवाई हल्ले

क्रिकेट : बीसीसीआय करणार पाकिस्तानची नाचक्की, नक्की काय करणार ते जाणून घ्या...

पुणे : भारताच्या 'एलओसी' पार मुसंडीमुळे पाकीस्तान हादरला :एअर मार्शल भूषण गोखले यांची विशेष मुलाखत 

राष्ट्रीय : सौंगध मुझे इस मिट्टी की... नरेंद्र मोदींची कवितेतून देशरक्षणाची शपथ अन् मतदारांना साद

सोशल वायरल : उरीचे 'हे' डायलॉग जागवतील नवा जोश, साजरा करा एअर स्ट्राइकचा जल्लोष