शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्रियंका गांधी आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर, लखनौमध्ये रोड शो

राष्ट्रीय : भाजपाविरोधात काँग्रेसचे प्रियंकाअस्त्र; मायावती-अखिलेश यांनाही बसणार फटका

नागपूर : प्रियंका गांधी सेवाग्रामला येणार ? विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राष्ट्रीय : रॉबर्ट वाड्राना नेण्यासाठी प्रियंका गांधी आल्या; ईडीची चौकशी संपली

राष्ट्रीय : रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी

राष्ट्रीय : प्रियंका गांधींच्या एन्ट्रीचा उत्तर प्रदेशात काँग्रेसला फायदा; पण...

राष्ट्रीय : मनी लाँड्रींगप्रकरणात रॉबर्ट वाड्रांची चौकशी सुरु 

राष्ट्रीय : दलालीच्या पैशातून लंडनमध्ये 8 फ्लॅट्सची खरेदी; भाजपाचा वाड्रांवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : काँग्रेस मुख्यालयाबाहेर प्रियंकांबरोबर लागले वाड्रांचे पोस्टर, काही तासांतच उतरवले

महाराष्ट्र : ‘महाराष्ट्रातही व्हाव्यात प्रियंका गांधींच्या सभा’