शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्रियंका गांधी यांच्याविरोधात वाराणसी कोर्टात याचिका दाखल

राष्ट्रीय : प्रियांका गांधी खरोखर निवडणूक लढवणार?; काँग्रेसमध्ये विचार सुरू

राष्ट्रीय : 'पंतप्रधान मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते'

राष्ट्रीय : मोदी परदेशात जातात, पण इथल्या लोकांना भेटणे टाळतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : वाराणसीत नरेंद्र मोदींना आव्हान देणार, प्रियंका गांधींनी दिले संकेत

राष्ट्रीय : 'मी काय एक क्विंटल वाटते का ? प्रियंका गांधींचा कार्यकर्त्याला गंमतीदार सवाल

महाराष्ट्र : Lok Sabha Election 2019: प्रियंका गांधींचे महाराष्ट्रावरही लक्ष

राष्ट्रीय : प्रियंका गांधी सुंदर त्यांनी अभिनेत्री म्हणून काम करावं, रिजवी यांचे वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : प्रियांका गांधी यांची बुधवारपासून रथयात्रा; अयोध्येच्या हनुमान गढीचे घेणार दर्शन

राष्ट्रीय : भाजपा नेते टी-शर्टच्या मार्केटिंगमध्ये व्यस्त, जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचं दुर्लक्ष- प्रियंका गांधी