शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : दुश्मनी जमकर करो, लेकिन... सुषमा स्वराज यांचं ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : दिल्लीतील सातही जागांवर काँग्रेसची अनामत रक्कम जप्त होईल : केजरीवाल

राष्ट्रीय : Video - 'नरेंद्र मोदी हे दुर्योधन नाही तर जल्लाद आहेत'

राष्ट्रीय : 'कोण दुर्योधन अन् कोण अर्जुन?  प्रियंकाजी 23 तारखेला समजेल'

राष्ट्रीय : 'या देशात अहंकाराला माफी नाही', प्रियंका गांधींकडून मोदींना दुर्योधनाची उपमा

राष्ट्रीय : प्रियंका गांधी त्यांच्या पतीचं कमी, माझंच नाव जास्त घेतात- स्मृती इराणी

राष्ट्रीय : 'तीन राज्यातील विजयोत्सवात लोकसभेसाठी काँग्रेसला पडला युतीचा विसर'

राष्ट्रीय : अमेठीत भाजपकडून पैसे वाटले जात आहे : प्रियंका गांधी

राष्ट्रीय : 'काँग्रेसची शहजादी' लहान मुलांना शिकवतेय शिव्या, योगींचा प्रियंका गांधींवर निशाणा

राष्ट्रीय : होय मी साक्षीदार आहे, 'त्या' नर्सने सांगितली राहुल गांधींच्या जन्माची गोष्ट