शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : तरुणांना भाषण नको, नोकऱ्या पाहिजेत; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा, जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार

राजकारण : सोनिया गांधींनंतर काँग्रेसची धुरा कोणाकडे जाणार? पक्षासमोर 'हे' पाच पर्याय

राष्ट्रीय : राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची संधी चालून आली होती; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

राष्ट्रीय : काँग्रेसचा पक्षाध्यक्ष गांधी घराण्यातील नको- प्रियांका गांधी

राष्ट्रीय : 'गांधी घराण्यातील व्यक्तींशिवाय दुसऱ्याने सांभाळावे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व'

राजकारण : अशी झाली सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घरवापसी, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी

राष्ट्रीय : बंड शमले! सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राजस्थान नाट्यावर पडदा

राष्ट्रीय : सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट