शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : Priyanka Chopra: प्रियंकाला 'बाळ कुठंय?', असं विचारणाऱ्या ट्रोलर्सची चाहत्यांनी केली बोलती बंद

फिल्मी : कोणी गुल्लू तर कोणी पप्पू! बॉलिवूडच्या 'या' 9 कलाकारांचे निकनेम आहेत हटके

फिल्मी : काय आहे प्रियांका चोप्राच्या बाळाचं नाव? मधु चोप्रा यांनी केला खुलासा

सखी : प्रियांका -निकचं बाळ, सरोगसी आणि ट्रोलिंग; ‘आयतं मातृत्त्व’ म्हणून सेलिब्रिटींना लोक दोष का देत आहेत?

सखी : प्रियांका चोप्रा सांगतेय तिचे ब्यूटी सिक्रेट, लीप स्क्रब आणि बॉडी स्क्रबसाठी सांगितला सॉलिड घरेलू नुसका!

फिल्मी : आनंद पोटात माझा मावेना! आई झाल्यानंतर प्रियांकाला आकाश ठेंगणं; लिहिली खास पोस्ट

फिल्मी : आई झाल्यावर प्रियंका चोप्राने घेतला मोठा निर्णय, हा सिनेमा करण्यास दिला नकार

फिल्मी : प्रियंका चोप्रानं बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आलं खरं कारण!!

फिल्मी : प्रियंका चोप्रा-निक जोनासचं बाळ आहे प्री-मॅच्युअर, डिलिव्हरी डेटच्या 12 आठवडे आधी झाला जन्म!

फिल्मी : 'देवाची इच्छा असेल तेव्हा...'; प्रियंका चोप्राने आई होण्याची व्यक्त केली होती इच्छा