शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

महाराष्ट्र : जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण सरकारला भिडले; अजित पवारांच्या उत्तराने सर्वच हसले

महाराष्ट्र : पृथ्वीराज चव्हाणांना 'बाबा' का म्हणतात याचा पुरावा मागू का? फडणवीसांचे मजेशीर प्रतिप्रश्न

राजकारण : शिंदे-अजित पवाराचं भवितव्य काय? पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान | Prithviraj Chavan on Ajit Pawar

राजकारण : हे फक्त फडणवीसांचं सरकार, पृथ्वीराज चव्हाण यांचा असा दावा का? | Prithviraj Chavan on Fadnavis | SA4

क्राइम : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी देणाऱ्याला जामीन मंजूर

सातारा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ई मेलद्वारे धमकी, कऱ्हाडातील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला

मुंबई : संभाजी भिडेंचा विषय तापला; पृथ्वीराज चव्हाण आक्रमक, CM एकनाथ शिंदे म्हणाले, “कारवाई...” 

महाराष्ट्र : “INDIA असल्याचा अभिमान, हिंमत असेल तर मणिपूरवर बोला”; पृथ्वीराज चव्हाणांचा PM मोदींवर पलटवार

मुंबई : “‘या’ तारखेला अजित पवार मुख्यमंत्री होतील”; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहतील, देवेंद्र फडणवीसांनी वाचाळविरांना सुनावले