शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

मुंबई : ६१ बळी घेणाऱ्या बाबू गेनू मार्केट इमारत दुर्घटनेत अभियंता दोषमुक्त

जळगाव : मी मुख्यमंत्री असताना श्वेतपत्रिकेचे वेगळे अर्थ काढले, त्याचे परिणामही भोगले, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

महाराष्ट्र : ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

सातारा : पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसकडून मध्य प्रदेशची जबाबदारी, लोकसभा निवडणूक निकालाचा घेणार आढावा

महाराष्ट्र : Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

सातारा : ..तर लोकसभा सभापती निवडणुकीत आम्हालाही उमेदवार उभा करावा लागेल - पृथ्वीराज चव्हाण 

मुंबई : 'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम

सातारा : पृथ्वीराज चव्हाणांसाठी धोक्याची घंटा; 'कराड दक्षिण'ची सेमी फायनल अतुल भोसलेंनी जिंकली

महाराष्ट्र : फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं: पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : “नरेंद्र मोदींचा वैयक्तिक पराभव, नेता म्हणून दुसरा पर्याय निवडतील की...”: पृथ्वीराज चव्हाण