शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

राजकारण : राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदी तुरुंगात जातील की नाही हा देशापुढे प्रश्न :पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे आरोप धादांत खोटे, तथ्यहीन - पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : गुजरातकडून धडे घेण्याची महाराष्ट्रावर नामुश्की - पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : स्टार्ट अपमध्ये महाराष्ट्र पहिल्या १५ राज्यांतही नाही - पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : उद्योजकांसमोर आव्हान तंत्रज्ञान क्षेत्राचे - पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : शनिवारी रंगणार लोकमत आदर्श उद्योजक पुरस्कार

बुलढाणा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सुबोध सावजी यांची औरंगाबादेत चर्चा

अकोला : विदर्भाचा नव्हे केवळ नागपुरचा विकास - पृथ्वीराज चव्हाण

अकोला : अकोल्यात विमानसेवा सुरू न झाल्याची खंत -  पृथ्वीराज चव्हाण 

अकोला : महिलांवरील अत्याचाराबाबत मोदींचे मौन - पृथ्वीराज चव्हाण