शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रवीण तरडे

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.

Read more

फिल्मी : 'धर्मवीर' आनंद दिघेंनंतर शरद पवारांवर बायोपिक काढणार प्रवीण तरडे? म्हणाले- त्यांचं आयुष्य...

फिल्मी : 'हिंदू हित की बात करेगा वही देशपर राज करेगा!' आनंद दिघेंची गर्जना, 'धर्मवीर २'च्या नव्या ट्रेलरची चर्चा

फिल्मी : या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलं का? 'बिग बॉस मराठी'शी आहे खास कनेक्शन

फिल्मी : पुणेकरांनो तुमचं मत वाया गेलं नाही, प्रविण तरडेंनी केल खासदार मुरलीधर मोहोळ यांचं कौतुक

फिल्मी : प्रविण तरडेंचा साऊथ सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित, 'अहो विक्रमार्का'ची रिलीज डेट जाहीर

फिल्मी : Prasad Oak : 'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? अभिनेता प्रसाद ओकने थेट सांगूनच टाकलं

फिल्मी : मोबाईलवर आनंद दिघेंचा फोटो अन्...; मंगेश देसाईंनी सांगितला 'धर्मवीर २'चा खास किस्सा

फिल्मी : राजामौलींच्या सिनेमातून प्रविण तरडेंची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; साकारणार खतरनाक खलनायक

फिल्मी : मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रविण तरडेंची पोस्ट, म्हणाले- करोनाच्या महामारीत तू पुण्याला...

पुणे : मुळशीचा अभिमान, स्वाभिमान पुणेकरांनी दिल्लीला पाठवला; प्रवीण तरडे अन् मित्रांच्या भावना