शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण तरडे

प्रवीण तरडे हे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून सर्वांना परिचित आहेत. करिअरच्या सुरूवातीला प्रविण तरडेने ‘कुंकू ‘ ह्या मालिकेसाठी त्यानं तब्बल एक हजार भागांचं लिखाण केलं आणि ही मालिका सुपरहिट ठरली.मालिकेसह अनेक प्रसिद्ध चित्रपटाचं लेखण प्रवीणनं केले आहे.

Read more

मुंबई : प्रवीण तरडेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही; जाणूनबुजून संविधानाचा अपमान केल्याचा आरोप

मुंबई : Video: गणरायाच्या डेकोरेशनमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर प्रवीण तरडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

महाराष्ट्र : गणपतीच्या पाटाखाली राज्यघटना ठेवल्यानं अभिनेता प्रवीण तरडेवर टीकेची झोड, FB पोस्ट केली डिलीट

फिल्मी : प्रविण तरडेने लॉकडाऊनच्या काळात ‘देऊळ बंद 2' ची लिहिली संपूर्ण स्क्रिप्ट, या तारखेला होणार प्रदर्शित

फिल्मी : प्रविण तरडेने शेताच्या बांधावर साजरा केला वडिलांचा 78 वा वाढदिवस, फोटो पाहून वाटेल कौतुकास्पद

फिल्मी : 'सरसेनापती हंबीररावां'ना शिवप्रेमी तरुणाचा मानाचा मुजरा; शेतात साकारलं भव्य पोस्टर

फिल्मी : आरारारारा...खतरनाक! प्रवीण तरडेच्या अभिनयावर फिदा झाला भाईजान, ‘राधे’मध्ये लागली वर्णी

फिल्मी : प्रवीण तरडे यांच्या कुटुंबियांचे फोटो पाहिले का? पत्नी आहे खूपच सुंदर

फिल्मी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण तरडे यांनी संतापून केले हे ट्वीट, वाचा काय आहे त्यांचे मत

फिल्मी : ‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा आगामी ऐतिहासिक चित्रपट, शूटिंगला सुरूवात