शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : आलेक्स सिक्वेरा मंत्रिपद सोडणार? राजीनामापत्र कधीही शक्य 

गोवा : 'माझे घर'चे अर्ज सप्टेंबरमध्ये; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

गोवा : गाव नितळ ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी, कचरा फेकणाऱ्यांना आता दहा हजार दंड: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : हेडगेवारमध्ये संस्कारमय शिक्षणाचे कार्य: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

गोवा : घराचा हक्क देण्यासाठी नवा कायदा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : कला-साधनेमुळेच वाढला आनंद निर्देशांक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : कंपन्यांनी उघड्यावर कचरा टाकणे थांबवावे; मुख्यमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

गोवा : दुर्लक्षित स्थळे सिनेमाद्वारे फ्लॅश करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे दिग्दर्शकांना आवाहन

गोवा : मंत्रिमंडळ फेरबदलास थोडा वेळ लागेल, गोविंद गावडेंचे मंत्रिपद काढण्याचा निर्णय माझाच: मुख्यमंत्री

गोवा : काही मंत्र्यांचा सप्टेंबरमध्ये 'मोरया'; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १० सप्टेंबरनंतर गोवा भेटीवर