शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : राज्यात ६३५ नोंदणीकृत स्टार्टअप्स: मुख्यमंत्री प्रमोद सावंत;  ३.९ कोटी रुपयांचे अनुदान वितरित

गोवा : भविष्य घडवणारे शिक्षण घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

गोवा : शाळांनी रोज १५ मिनिटे योगाभ्यास घ्यावा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : गोविंद गावडेंना वगळले, आणखी दोघांना डच्चू शक्य; मंत्रिमंडळ फेरबदल लवकरच

गोवा : पंढरपुरात गोवा भवन साकारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोवा : साखळीत फार्मसी कॉलेज साकारणार: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

गोवा : मायकल लोबो यांना लवकरच चांगले दिवस : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : लोहियांची स्वप्नपूर्ती होताना दिसते; पणजीतील क्रांतिदिनी मुख्यमंत्री सावंत यांचे प्रतिपादन

गोवा : चांगल्या नोकऱ्या आहेत, पण उमेदवार नाहीत : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रोत्साहन: मुख्यमंत्री प्रमोद सावंत