शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : 'एमबीबीएस'साठी आणखी ५० जागा द्या; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे मागणी

गोवा : एसटी आरक्षण विधेयक मंजूर; मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

गोवा : आयोग भरणार ३,४२९ रिक्त पदे; रोजगार क्षेत्रात मोठ्या सुधारणा 

गोवा : नागरिक सेवा गुणवत्ता वाढीसाठी एआयचा वापर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

गोवा : गोमंतकीय कलाकारांना मराठी चित्रपटांत स्थान द्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : स्थानिकांची घरे पाडण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करू : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : कलाकारांनी जपली 'कुणबी' अस्मिता : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : मोठा निर्णय: घरे कायदेशीर होणार, गदारोळात विधेयक संमत; कोमुनिदाद जमिनींतील घरांना दिलासा

गोवा : कितीही टार्गेट करा, ओबीसींसाठी लढणारच: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

गोवा : 'कॅब अॅग्रिगेटर' गरजेचे; विश्वासात घेऊन लागू करणार; मुख्यमंत्र्यांची माहिती