शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: महाराष्ट्रात तब्बल 56 टक्के कोरोना लसी वापराविना; प्रकाश जावडेकरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : LMOTY 2020: केंद्राच्या नियमावलीचे 'ओटीटी' मंचाच्या प्रतिनिधींकडून स्वागत: प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय : राहुल गांधींना RSS समजून घ्यायला बराच वेळ लागेल; प्रकाश जावेडकरांचा टोला

राष्ट्रीय : तक्रारीनंतर २४ तासांत कंटेट हटवावा लागणार; सोशल मीडियासाठी केंद्राच्या गाईडलाइन्स जारी

राष्ट्रीय : Corona Vaccine : मोफत नाही तर पैसे देऊन लस टोचून घेणार मोदी सरकारच्या कॅबिनेटमधील मंत्री

राष्ट्रीय : मोठी बातमी : १ मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनावरील लस, या व्यक्तींना असेल प्राधान्य 

पुणे : “आत्मनिर्भर या शब्दाची ऑक्सफॉर्ड डिक्शनरीला नोंद घ्यावी लागली, हा एक गौरव”

पुणे : देशाच्या सीमेबाहेर आवाज पोहोचला अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे पंडितजी आणि लता मंगेशकर : शरद पवार 

व्यापार : 'कृषी सेस लावल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलिही वाढ नाही'

राष्ट्रीय : ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकार लवकरच नियमावली आणणार: प्रकाश जावडेकर