शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : Rajinikanth : हा तर 'खूप मोठा' सन्मान, रजनीकांतने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

राष्ट्रीय : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार दिला का?; जावडेकर चिडून म्हणाले...

पुणे : कोरोनाने 'टेन्शन' वाढवलेल्या पुणे जिल्ह्याला केंद्राचा दिलासा ; ३ लाख २५ हजार लसींचा मिळाला पुरवठा

राष्ट्रीय : coronavirus: मोदी सरकार पुन्हा लॉकडाऊनवर करतंय विचार? प्रकाश जावडेकरांनी दिलं असं उत्तर

महाराष्ट्र : Corona Vaccination : केंद्र सरकारकडून 'ती' मागणी मान्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले आभार

मंथन : LMOTY 2020:...आम्ही माध्यमांच्या प्रतिनिधींना कधी अडवले? प्रकाश जावडेकरांचा सवाल

राजकारण : Parambir Singh: 'अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली';100 कोटींच्या लेटर बॉम्बमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

राजकारण : जावडेकरांच्या आरोपामुळे लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून..., रोहित पवारांनी लसीकरणाबाबत मांडले मुद्दे...

राष्ट्रीय : आता लसीकरणावरून केंद्र-राज्यात जुंपली, प्रकाश जावडेकर यांचे आरोप टोपे यांनी फेटाळले

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी नमामि गंगा प्रकल्प राबवावा