शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus : खबरदार! आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं आता अजामीनपात्र गुन्हा; मोदी सरकारचा अध्यादेश

महाराष्ट्र : नियतकालिकांच्या मागणीला टपाल खात्याकडून सकारात्मक प्रतिसाद; देशभरातील प्रकाशकांना दिलासा

राष्ट्रीय : शेतकरी, स्थलांतरित मजूर, गरिबांना वेळेत मदत पोहोचली

राष्ट्रीय : coronavirus: जावडेकरांनी रामायणाचं 'ते' ट्विट केलं डिलीट, पण नेटीझन्सनं केलं रिट्वीट

राष्ट्रीय : Coronavirus: मोदी सरकारनं मिटवलं ८० कोटी नागरिकांचं टेन्शन; आता स्वस्तात मिळणार रेशन

राष्ट्रीय : तीन हजारांपेक्षा जास्त लोकवस्ती असलेल्या खेड्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन बंधनकारक : पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय : Delhi Violence : आप-काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत हिंसा भडकवली : जावडेकर

राष्ट्रीय : दिल्लीतील हिंसाचारावरून जावडेकरांचे सोनिया गांधींना प्रत्युत्तर

पुणे : पुणे  शहरातील रखडलेल्या ‘जायका’ प्रकल्पाला गती देणार  : प्रकाश जावडेकर 

पुणे : प्रकाश जावडेकर म्हणतात, अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मी तसं बोललोच नाही