शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.

Read more

पुणे : Bavdhan Pin Code : बावधन व परिसरासाठी नवे पिन नंबर - ४११०७१

व्यापार : सुकन्या समृद्धी, PPF सह अल्पबचत योजनांबाबत मोठी अपडेट; व्याजदराबाबत सरकारनं काय घेतला निर्णय?

व्यापार : ७.५ टक्के व्याज देणारी FD देते ७.७% व्याज देणाऱ्या NSC पेक्षा अधिक नफा, गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या

अमरावती : आता घरबसल्या मिळणार गंगाजल; पोस्टाने आणली गंगाजल योजना

व्यापार : शेअर मार्केटची जोखीम नको? मग पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल ९२५० रुपये

व्यापार : पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून दरमहा मिळेल २०,००० रुपये पेन्शन; कोण घेऊ शकतो लाभ?

लोकमत शेती : शेतकऱ्यांच्या श्रमाचे प्रतीक असलेल्या स्ट्रॉबेरी फळाचा पोस्टाकडून अनोखा सन्मान

सातारा : विशेष सन्मान, विशेष टपाल कॅन्सलेशनवर झळकली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ! 

व्यापार : १००% सेफ आणि ०% रिस्क वाली 'ही' गॅरंटीड स्कीम करेल तुमचा पैसा दुप्पट; ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक

लोकमत शेती : भूमी अभिलेख विभागाकडून जमीन खरेदी-विक्रीच्या नोटीसा आता पोस्टाने होणार घरपोच